Header

State Excise Department | अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुण्यात 25 जणांना न्यायालयाने केला 37 हजारांचा दंड

State Excise Department | अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुण्यात 25 जणांना न्यायालयाने केला 37 हजारांचा दंड

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला सोडल्यानंतर
आज दि.१२ माजी आमदार सुधीर तांबे माघार घेत आपल्या मुलाला पाठींबा देण्याचे ठरविले (Nashik Graduate Constituency).
काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म मिळून देखील सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपली माघार घेतली.त्यानंतर सुधीर तांबे यांचा अपक्ष उमेदवारी
अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडून उमेदवारीसाठी सत्यजीत तांबे यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यातच सत्यजीत तांबेंनी आपला
उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केल्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. ( Nashik Graduate Constituency)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भाजपकडून तांबेंना ऑफर देण्यात आली होती. तशी चर्चा देखील रंगली होती. त्यामुळेच भाजकडून नाशिक पदवीधर संघाच्या उमेदवारीच्या घोषणेत विलंब होत असल्याची चर्चा रंगली होती. पण आज सुधीर तांबे यांनी स्वतःची काँग्रेस पक्षाची उमेदवारी नाकारत मुलगा सत्यजीत तांबे याला संधी दिली आहे. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Nashik Graduate Constituency)

 

नुकतच, शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना बोलताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते की,
‘जर सत्यजीत तांबेंना भाजपकडून उमेदवारी दिली गेली तर ती खरच खूप आनंदाची गोष्ट आहे.’ (Nashik Graduate Constituency)

 

बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय असलेल्या तांबे कुटुंबाने नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा गड राखला होता. या मतदारसंघात माजी आमदार सुधीर तांबेंसारखा नेता काँग्रेसला लाभला होता.
त्यात आज अधिकृतरित्या काँग्रेस पक्षाने त्यांना एबी फॉर्म देवून देखील त्यांनी ऐनवेळी निवडणूकीतून माघार घेत त्यांचा मुलाला संधी दिली.

दरम्यान, अचानक नाशिक पदवीधर मतदारसंघात आलेल्या ट्वीस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Nashik Graduate Constituency | sudhir tambe withdrawal from the graduates constituency election satyajeet tambe is mva congress candidature

 

हे देखील वाचा :

Sourav Ganguly Statement | सचिन-विराटच्या तुलनेवरील वादावर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Amit Deshmukh | अमित देशमुखांचा भाजप प्रवेश?; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Gondia Crime News | गोंदिया हादरलं! सहलीमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

 

The post State Excise Department | अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुण्यात 25 जणांना न्यायालयाने केला 37 हजारांचा दंड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article