Header

Pune Municipal Corporation (PMC) | थकबाकी भरा, अन्यथा कोठोर कारवाई; थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र कार्यकारी अभियंत्याची नेमणूक

Pune Municipal Corporation (PMC) | थकबाकी भरा, अन्यथा कोठोर कारवाई; थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र कार्यकारी अभियंत्याची नेमणूक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) पुणे मनपा, पुणे छावणी परिषद (Pune Cantonment) व खडकी छावणी परिषद (Khadki Cantonment) क्षेत्रामधील ग्राहक, व्यवसायिक आस्थापना, शासकीय, निमशासकीय व केंद्र शासनासह पाणीपुरवठा मीटर विभागाच्या सर्व थकबाकीदारांना थकबाकी (Outstanding) भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच थकबाकी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

थकबाकी वसुल करण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाणीपुरठा विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा खात्याने पुणे महानगरपालिकेसाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता (Executive Engineer)
यांची नेमणूक केली असून त्यांच्या नियंत्रणात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. पुढील 15 दिवसात थकबाकी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई (Strict Action)
करण्याचे संकेत मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pavaskar) यांनी दिले आहेत.

 

नागरिकांनी आपल्याकडे पाणी बिलाची थकबाकी असेल तर तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभाग,
स्वारगेट पाणीपुरवठा विभाग, एसएनडीटी पाणीपुरवठा विभाग येथे संपर्क साधून आपली थकबाकी तात्काळ भरून घ्यावी.
नागरीकांनी थकबाकी जाणून घेण्यासाठी ८८८८२५१००१ या व्हाट्सअप क्रमांकावर मेसेज द्वारे संपर्क साधावा असे
आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Pay the arrears, otherwise strict action; Appointment of Independent Executive Engineer by Water Supply Department for recovery of arrears

 

हे देखील वाचा :

Osmanabad Crime News | महिला नेत्यांवरील हल्ले सुरुच, राष्ट्रवादीच्या उस्मानाबाद महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला

Keshav Upadhye | ताई, महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? भाजपचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल

Income Tax Raid On Aniruddha Deshpande | पुण्यातील बडे उद्योजक आणि शरद पवारांचे निकटवर्तीय अनिवृद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

Pune Crime News | भटक्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी महिलेला मारहाण करुन केला विनयभंग; वडगाव शेरीतील पॉश सोसायटीतील घटनेत तिघांवर गुन्हा दाखल

 

The post Pune Municipal Corporation (PMC) | थकबाकी भरा, अन्यथा कोठोर कारवाई; थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र कार्यकारी अभियंत्याची नेमणूक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article