Header

Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

बहुजननामा ऑनलाईन टीम : Ravichandran Ashwin | सध्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. सध्या या मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. हा सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांचा विक्रम मोडत एक मोठा विक्रम नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे विक्रम ?
अश्विन आता भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. आता त्याच्या पुढे फक्त हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे हे दोन गोलंदाज आहेत. या क्रमवारीत अनिल कुंबळे 953 विकेट्ससह पहिल्या स्थानी तर हरभजन सिंग 707 विकेट्सह दुसऱ्या स्थानी तर रविचंद्रन अश्विन 689 विकेट्स तिसऱ्या स्थानी आहेत. तर कपिल देव 687 विकेट चौथ्या स्थानी आहेत.

 

 

ऑफस्पिनर आर अश्विनने (Ravichandran Ashwin) कसोटी क्रिकेटमध्ये 466 विकेट्स घेतल्या आहेत,
तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 151 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत.
अशाप्रकारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून 689 विकेट घेतल्या आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Ravichandran Ashwin | ind vs aus 3rd test ravichandran ashwin breaks kapil devs record most wicket taken for india

 

हे देखील वाचा :

Supreme Court | मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल, समिती नेमण्याचे आदेश

Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसब्यात सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो, मात्र चिंचवडमध्ये…; पोटनिवडणुकीच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘आम्ही परावभवाचे आत्मचिंतन करू’; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

 

The post Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article