Header

Maharashtra Political News | ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले-‘अजितदादांची स्क्रिफ्टचे रायटर फडणवीस’

Maharashtra Political News | ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले-‘अजितदादांची स्क्रिफ्टचे रायटर फडणवीस’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Political News | अजित पवारांच्या (Ajit Pawar) मुद्यावरुन महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अजित पवारांच्या मुद्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर स्वत: अजित पवारांनी (Maharashtra Political News) मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे गटाचे (Shinde Group) लोक उघडे पडले आहेत. राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडीवर शिंदे गटाचे स्टेटमेंट पाहता शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात असं वाटत असल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सुषमा अंधारे म्हणाल्या, अजित दादांची स्क्रिप्ट भाजपकडून (BJP) लिहिली गेली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्क्रिप्ट रायटर (Script Writer) आहेत. फडणवीसांचं मौनच सगळं सांगून जातं. वज्रमूठ सभेला (MVA Vajramuth Sabha) मिळणाऱ्या प्रतिसादानंतर भाजपकडून हे सर्व केलं (Maharashtra Political News) जात आहे. मात्र, महाविकास आघाडी अभ्यद्य आहे, आम्ही सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.

 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यानंतर उष्माघाताने (Kharghar Heat Stroke Case) श्री सेवकांचा मृत्यू झाला. यासंदर्भात काँग्रेसने हा मृत्यू उष्माघाताने नाहीतर चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा आरोप केला आहे. मात्र हे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे नाही तर असुविधेमुळे झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

 

 

खोके सरकार नक्की काय लपवतंय?

नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर (State Government) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा (Resignation) दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांना हे
सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Maharashtra Political News | andhare criticizes shinde fadnavis government

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘तावडे समितीचा अहवाल खरा आहे का?’ बावनकुळे म्हणाले -‘भाजपात अशी कोणतीही…’

Kharghar Heat Stroke Case | ‘खोके सरकार नक्की काय लपवतंय?’, व्हायरल व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंचा सवाल

Gulabrao Patil | ‘दोघांची इच्छा आहे, पण अजून तिथी जवळ आलेली नाही’, अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेवर गुलाबराव पाटलांचा मिश्कील टोला

Maharashtra Political News | ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, अजित पवारांचा उल्लेख करत भाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले-‘उद्धव ठाकरे…’

 

The post Maharashtra Political News | ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले-‘अजितदादांची स्क्रिफ्टचे रायटर फडणवीस’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article