Header

Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Bhor Lok Nyayalaya | महसूल न्यायालयातील (Revenue Court) अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. (Bhor Lok Nyayalaya)

 

उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोर यांच्यासमोरील अर्धन्यायिक, अपील कामकाजामधील अर्धन्यायिक, अपील प्रकरणे विशेष लोकन्यायालयामध्ये घेण्यात येणार आहेत. या विशेष लोक न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान तडजोडनामा दाखल केल्यानंतर त्याच दिवशी अर्धन्यायिक, अपील प्रकरणामध्ये निर्णय पारित करण्यात येणार आहे. (Bhor Lok Nyayalaya)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या लोकन्यालयामध्ये तडजोडीसाठी ११ प्रकरणाची सद्यस्थितीत नोंदणी झाली आहे. विधीज्ञ, अशील, पक्षकारांनी विशेष लोक न्यायालयामध्ये सहभाग नोंदवून अधिकाधिक महसुली प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे (Rajendra Kachre) यांनी केले आहे.

 

Web Title :- Bhor Lok Court | Special People’s Court to be held at Bhor on 11 May

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil – Pune News | स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune Job Fair | पुण्यात 10 मे रोजी ‘रोजगार मेळावा

Solapur Pune Highway Accident | दुचाकीवरून ट्रिपल सिट निघालेल्या 3 मित्रांचा अपघातात मृत्यू, सोलापुर-पुणे महामार्गावरील घटना

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Nandurbar News | नंदुरबार, शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह

 

The post Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article