Header

Devendra Fadnavis | ‘भाजपकडून सापत्न वागणूक’, गजानन कीर्तीकरांच्या आरोपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले… (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘भाजपकडून सापत्न वागणूक’, गजानन कीर्तीकरांच्या आरोपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले… (व्हिडिओ)

 Devendra Fadnavis | devendra fadnavis reply gajanan kirtikar comment over bjp behavioral behavior shinde group 13 mp

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन  शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांनी भाजपबाबत (BJP) केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं विधान कीर्तीकर यांनी केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. गजानन कीर्तीकर यांनी असं कुठेही म्हटलं नाही. या सर्व कल्पोकल्पीत बातम्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1661999159313043458?s=20

 

कीर्तीकर यांनी लोकसभेच्या (Lok Sabha Elections) 22 जागांवर दावा केला आहे, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्यात कोणतीही समस्या नाही. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष समन्वयाने काम करत आहेत. आमच्यात सर्व गोष्टी ठरतील तेव्हा तुम्हाला सांगू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

काय म्हणाले गजानन कीर्तीकर?

गजानन कीर्तीकर म्हणाले, आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आलो.
आमचा शिवसेना (Shivsena) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटक पक्ष असल्याप्रमाणेच आमची कामं झाली पाहिजेत. (Maharashtra Politics News) मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला. भाजपकडून आम्हाला घटकपक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. मात्र, भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप कीर्तीकर यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | devendra fadnavis reply gajanan kirtikar comment over bjp behavioral behavior shinde group 13 mp

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे, देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी? शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप; म्हणाले- ‘शिंदे गटाच्या खासदारांना भाजपकडून सापत्न…’

Pune Metro Structural Audit | पुणे मेट्रो स्थानके आहेत पूर्णपणे सुरक्षित; सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा अहवाल

Deepak Kesarkar | मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्टचं सांगितले

Maharashtra Police Inspector (PI) Suspended | न्यायाधीशांशी केलेले गैरवर्तन भोवले! वादग्रस्त पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, ज्या ठाण्यात प्रभारी तेथेच FIR

 

The post Devendra Fadnavis | ‘भाजपकडून सापत्न वागणूक’, गजानन कीर्तीकरांच्या आरोपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले… (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article