IAS Saurabh Rao | विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – IAS Saurabh Rao | महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त (Maharashtra Din) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड (IAS Anil Ramod) , उपायुक्त वर्षा उंटवाल (Deputy Commissioner Varsha Ladda-Untwal) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (IAS Saurabh Rao)
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे (Additional Collector Ajay More), निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम (RDC Jyoti Kadam) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : IAS Saurabh Rao | National flag hoisting at Divisional Commissioner office by Divisional Commissioner Saurabh Rao
हे देखील वाचा :
The post IAS Saurabh Rao | विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन appeared first on बहुजननामा.