Header

NCP Chief Sharad Pawar | मला विचार करायला 2-3 दिवस द्या, शरद पवारांनी पाठविला कार्यकर्त्यांना निरोप; 1 अटही…

NCP Chief Sharad Pawar | मला विचार करायला 2-3 दिवस द्या, शरद पवारांनी पाठविला कार्यकर्त्यांना निरोप; 1 अटही…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. काही वेळाने शरद पवार सिल्व्हर ओक (Silver Oaks) या निवास्थानी गेले. त्यानंतर वाय.बी. चव्हाण सेंटर (YB Chavan Center) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले तर काही जण उपोषण करण्यास बसले. कार्यकर्ते उपोषणाला बसल्याचे शरद पवार यांना समजल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना निरोप पाठविला. (NCP Chief Sharad Pawar)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणाबाजी, आंदोलन, उपोषण करणार्‍या कार्यकर्त्यांना संबोधित केले. अजित पवार यांनी शरद पवार यांचा निरोप कार्यकर्त्यांना दिला. अजित पवार म्हणाले, आजच्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते प्रेमापोटी आले होते. पवार साहेब असा काही निर्णय घेतली असं कोणालाही वाटलं नव्हतं.

 

 

विचार करायला दोन ते तीन दिवस द्या असं शरद पवारांनी म्हटलं आहे. माझ्यावर अवलंबून असतील तर माझं ऐकलंच पाहिजे असा निरोप त्यांनी दिला. हट्टीपणा बरोबर नाही. प्रत्येकाने आपापल्या घरी जावे असे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar will take two to three days to rethink his decision says ncp ajit pawar

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On TDM Marathi Movie | हे दुर्देवी, टीडीएमला लवकरात लवकर… दिग्दर्शक भाऊरावांच्या मदतीसाठी खुद्द अजित पवार आले पुढे

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार’ (Video)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – मनसे शहराध्यक्षाच्या 16 वर्षीय मुलाला शिवीगाळ, बघुन घेण्याची धमकी

Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie | महाराजांच्या हस्ते ‘चौक’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च ! श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली ‘चौक’च्या कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप!

 

The post NCP Chief Sharad Pawar | मला विचार करायला 2-3 दिवस द्या, शरद पवारांनी पाठविला कार्यकर्त्यांना निरोप; 1 अटही… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article