Header

Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – ग्रामपंचायत सदस्याचा डर्टी पिक्चर ! महिलकडे केली शरीर सुखाची मागणी

Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – ग्रामपंचायत सदस्याचा डर्टी पिक्चर ! महिलकडे केली शरीर सुखाची मागणी

Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – Gram Panchayat Member’s Dirty Picture ! He asked the woman for body pleasure

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेकडे शारीरीक सुखाची मागणी (Physical Relation) करुन तिचा हात पकडून विनयभंग (Molestation Case) केला. त्यानंतर हे प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देणार्‍या ग्रामपंचायत सदस्यावर (Grampanchayat Member) लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

सचिन गुलाब निकाळजे Sachin Gulab Nikalje (रा. कोरेगाव मुळ – Koregaon Mul) असे त्याचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३२८/२३) दिली आहे. हा प्रकार १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व १७ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या काम करुन घरी जात असताना सचिन निकाळजे याने
चारचाकी गाडीतून पाठलाग करुन त्यांना थांबविले. त्यांचा हात पकडून तू मला खूप आवडतेस, तु मला हवी आहेस,
असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची साडी ओढून शरीर सुखाची मागणी केली.
फिर्यादी यांनी धक्का दिला असताना त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच झाल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे फिर्यादी घाबरुन गेल्या होत्या. हा प्रकार त्यांनी पतीला सांगितला.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक धायगुडे (Sub-Inspector of Police Dhaygude) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – Gram Panchayat Member’s Dirty Picture ! He asked the woman for body pleasure

The post Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – ग्रामपंचायत सदस्याचा डर्टी पिक्चर ! महिलकडे केली शरीर सुखाची मागणी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article