Header

Pune Crime News | मार्केटयार्ड पोलिस स्टेशन : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍याला अटक

Pune Crime News | मार्केटयार्ड पोलिस स्टेशन : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍याला अटक

Pune Crime News | Marketyard Police Arrest Sajid Feroze Bagwan For Pune Minor Girl Rape Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून तिच्या घरात आई-वडिल नसताना मुलीला धमकावुन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Pune Minor Girl Rape Case) करणार्‍याला मार्केटयार्ड पोलिसांनी (Market Yard Police Station) अटक केले आहे. (Pune Crime News)

साजीद फिरोज बागवान Sajid Feroze Bagwan (21, रा. सर्व्हे नं. 570, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड – Ambedkar Nagar, Market Yard, Gultekadi, Pune, Maharashtra) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 16 वर्षीय पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना सन 2019 पासुन आतापर्यंत घडली आहे. आरोपीने पिडीत मुलीशी मैत्री करून तिचे आई-वडिल घरात नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करून शरीर संबंध ठेवले (Pune Rape Case). पिडीत मुलीला दुकानला जायचे नाही, आई-वडिलांसोबत बाहेर जायचे नाही असे सांगितले. त्यावर पिडीत मुलीने नकार दिला असता आरोपी साजीद फिरोज बागवानने तिला वारंवार मारहाण करून शिवीगाळ केली. (Pune Crime News)

पिडीत मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक गिरी (Lady PSI Giri) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Marketyard Police Arrest Sajid Feroze Bagwan For Pune Minor Girl Rape Case

The post Pune Crime News | मार्केटयार्ड पोलिस स्टेशन : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍याला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article