Header

Suraj Gurav Transfer | पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागातील अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांची बदली

Suraj Gurav Transfer | पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागातील अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांची बदली

Suraj Gurav Transfer | Transfer of Upper Superintendent of Police Suraj Gurav in Pune Anti-Corruption Department

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Suraj Gurav Transfer | राज्याच्या गृह विभागाने सोमवारी रात्री उशिरा राज्यातील
तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये पुणे परिक्षेत्राचे अ‍ॅन्टी करप्शनचे अप्पर पोलिस अधीक्षक सुरज पांडुरंग गुरव यांचा देखील समावेश आहे.
त्यांची आता नांदेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांनी पुणे अ‍ॅन्टी करप्शनमध्ये अनेक धडाकेबाज कारवाया केलेल्या आहेत.
यापुर्वी सुरज गुरव हे कोल्हापूर येथे उप विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
आता गुरव यांची नांदेड येथे बदली झाली आहे. (Suraj Gurav Transfer)

Web Title : Suraj Gurav Transfer | Transfer of Upper Superintendent of Police Suraj Gurav in Pune Anti-Corruption Department

The post Suraj Gurav Transfer | पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागातील अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांची बदली appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article