Header

ACB Trap News | 45 हजरच लच घतन वरषठ लपक अनट करपशनचय जळयत

ACB Trap News | 45 हजरच लच घतन वरषठ लपक अनट करपशनचय जळयत

ACB Trap News | Anti Corruption Bureau Nashik Nandurbar Arrest Senior Clerk Vinod Sakarlal Pancholi In Bribe Case of 45000

नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – ACB Trap News | 45 हजाराची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर यैलि दी.एन.डी. अ‍ॅन्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूलमधील वरिष्ठ लिपीकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Nashik ACB Trap) रंगेहाथ पकडले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द नवापूर पोलिस स्टेशनमध्ये (Navapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News )

विनोद साकरलाल पंचोली Vinod Sakarlal Pancholi (50, व्यवसाय – नोकरी, वरिष्ठ लिपीक (दी.एन.डी.अ‍ॅन्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल, नवापूर जि. नंदुरबार) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कम आलोसे यांनी दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती (Nandurbar ACB Trap). तक्रारदार यांची रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात आलोसे विनोद पंचोली यांनी तक्रारदार यांच्याकडून 45000 रुपये लाचेची मागणी करून दि. 21 जून 2023 रोजी सदर लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली आहे. (ACB Trap News )

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (Nashik ACB SP Sharmistha Gharge-Walawalkar), अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलिस उप अधीक्षक राकेश चौधरी (DySP Rakesh Choudhary),
पोलिस हवालदार विलास पाटील, ज्योती पाटील,
पोलिस नाईक देवराम गावित आणि अमोल मराठी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Nandurbar Bribe Case)

Web Title : ACB Trap News | Anti Corruption Bureau Nashik Nandurbar Arrest Senior Clerk Vinod Sakarlal Pancholi In Bribe Case of 45000

The post ACB Trap News | 45 हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article