Header

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प (व्हिडिओ)

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प (व्हिडिओ)

Mumbai Pune Expressway Accident News | Chemical tanker burst on Mumbai-Pune Express! 3 killed and 3 injured in the stampede; Traffic stopped on both sides

लोणावळा : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Pune Expressway Accident News | पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटामधील कुणे पुलावर मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन हा अपघात झाला आहे. केमिकलच्या टँकरने पेट घेतला आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणावर केमिकल सांडलं आहे. मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. (Mumbai Pune Expressway Accident News)

 

रस्त्यावर केमिकल सांडल्यामुळे दुचाकीस्वार यावरून घसरला आहे. दुचाकीवरील 12 वर्षाचा मुलगा होरपळॅन ठार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे आई-वडिल गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंत 3 जण ठार झाले आहेत तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

 

मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. मदतकार्य सुरू आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सविस्तर बातमी थोडयाच वेळात…

Web Title : Mumbai Pune Expressway Accident News | Chemical tanker burst on Mumbai-Pune Express! 3 killed and 3 injured in the stampede; Traffic stopped on both sides

 

The post Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article