Header

Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण

Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण

Pune Crime News | A lawyer was beaten with a wooden bamboo in Shukrawar Peth Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | धक्का दिल्याच्या कारणावरून एकाने वकिलास शिवीगाळ करून लाकडी बांबुने मारहाण करून जखमी केल्याची घटना शुक्रवार पेठेत (Shukrawar Peth Pune) घडली आहे. याप्रकरणी वकिलाने खडक पोलिस स्टेशनमध्ये (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

अमोल शिवाजी शेळके Amol Shivaji Shelke (44, रा. निखील अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, पुणे) याच्याविरूध्द पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीचे ऑफिस हे शुक्रवार पेठेतील निखील अपार्टमेंटमध्ये आहे. यापुर्वी देखील गाडी पार्किंगच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी वकिलामध्ये भांडणे झालेली आहेत. (Pune Crime News)

दि. 10 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वकिल हे त्यांची दुचाकी पार्क करीत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागुन आलेल्या अमोल शिवाजी शेळकेने काही एक कारण नसताना त्यांना तु मला धक्का का दिला असे म्हणुन शिवीगाळ केली. त्यांना लाकडी बांबुने मारहाण करून जखमी केले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे (API Sonavane) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | A lawyer was beaten with a wooden bamboo in Shukrawar Peth Pune

The post Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article