Header

Pune Gold Rate Today | पुण्यात आज सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या

Pune Gold Rate Today | पुण्यात आज सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या

Pune Gold Rate Today | gold silver prices on sunday 11 june 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

बहुजननामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) सतत बदल होताना दिसतात. आज (दि.11 जून) रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, तर चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Pune Gold Rate Today) 54,826 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59.810 रुपये आहे. पुण्यामध्ये आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,826 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59.810 रुपये आहे.

शनिवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59.810 (24 कॅरेट) रूपयेच होता. आज सोन्याचे दर ‘जैसे थे आहेत.’ उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या दरात (Pune Gold Rate Today) बदल होत असतात. सराफा बाजाराच्या (Bullion Market) वेबसाईट नुसार आज चांदी 73,970 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 73,960 रुपये प्रतिकिलो होती.

आजचा सोन्याचा भाव किती? (Gold-Silver Price on 11 June 2023)
पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,826 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.810 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,826 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.810 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,826 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.810 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,826 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.810 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (‘BIS Care App) या अ‍ॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on sunday 11 june 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

The post Pune Gold Rate Today | पुण्यात आज सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article