Pune Gold Rate Today | सनय-चदचय दरत वढ; जणन घय आजच पणयतल भव

बहुजननामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. आज (दि. 16 जून) रोजी महाराष्ट्रामध्ये (Pune Gold Rate Today) सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी 59,350 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 54,404 रुपये आहे.
पुण्यामध्ये आज (शुक्रवार) सोन्याचा भाव (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,350 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 54,404 रुपये आहे. गुरूवारी (प्रति 10 ग्रॅम) सोन्याचा भाव 58,890 (24 कॅरेट) रूपये होता. काल सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आज मात्र त्यामध्ये वाढ झाली आहे. तर आज चांदीची किमत (प्रति किलो) 72,300 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 71,560 रुपये प्रतिकिलो होती.
आजचा सोन्याचा भाव किती? (Gold-Silver Price on 16 June 2023)
पुणे (Pune) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,404 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,350 रुपये
मुंबई (Mumbai) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,404 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,350 रूपये
नागपूर (Nagpur) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,404 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,350 रुपये
नाशिक (Nashik) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,404 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,350 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी अॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अॅप’ (BIS Care App) या अॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.
Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on friday 16 June 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price
- Punit Balan Group – Pune Rural Police | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पुणे ग्रामीण पोलिसांना तीन हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
- Akashvani Pune | ‘आजच्या ठळक बातम्या’ पुण्यातूनच प्रसारित होणार, प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती
The post Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव appeared first on बहुजननामा.