DRDO Scientist Pradeep Kurulkar | ड. परदप करलकरन दन महलवर कल अतयचर; ATS चय दषरपपतरतन पनह धककदयक महत समर

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – डीआरडीओ संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (DRDO Scientist Pradeep Kurulkar) यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील (Pakistani Intelligence Agency) हेर झारा दासगुप्ता (Spy Zara Dasgupta) हिच्याशी सोशल मीडियावर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. एटीएसच्या (Anti-Terrorist Squad-ATS) दोषारोपपत्रात याबाबत धक्कादायक उल्लेख करण्यात आला होता. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (DRDO Scientist Pradeep Kurulkar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रदीप कुरुळकर यांनी दोन महिलांवर अत्याचार (Torture) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
एटीएसने कुरुलकर यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे (Special Judge V. R. Kachare) यांच्या न्यायालयात 1 हजार 837 पानांचे दोषारोपपत्र (Indictment) नुकतेच दाखल केले आहे. कुरुलकरांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी समाजमाध्यमात केलेल्या संवादाची प्रत एटीएसने न्यायालयात (Court) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकरांनी झारा बरोबर अग्नि, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
समोर आलेल्या माहितीनुसार, एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कुरुलकर यांनी दोन महिलांचे शोषण केल्याचा आरोप ठेवला आहे. महिलांचे जबाब एटीएसच्या पथकाने (ATS Team) नोंदवून घेतले होते.
कुरुलकरांनी डीआरडीओतील कामे मिळवून देण्याच्या आमिषाने दाेन महिलांवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्रात नमूद केले आहे.
कुरुलकरांना अटक केल्यानंतर तपासात अनेक बाबी समोर आल्या होत्या.
एटीएसच्या पथकाने दोन महिलांची चौकशी केली होती.
कुरुलकरांनी दोन महिलांना डीआरडीओच्या विश्राम कक्षात बोलावले होते.
Web Title : DRDO Scientist Pradeep Kurulkar | drdo scientist pradeep kurulkar raped two women
- Health Tips | बाथरूममधील 5 वस्तू आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक, काळजी घेणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या दुष्परिणाम
- Low Blood Pressure | पाण्यात 2 दोन सफेद वस्तू मिसळून करा सेवन, लो ब्लड प्रेशरमध्ये ताबडतोब मिळेल आराम, शरीर राहील हायड्रेटेड
- Diabetes Blood Sugar | ‘या’ 4 पिठाच्या भाकरी खाल्ल्याने डायबिटीज राहील नियंत्रणात, शुगरचा वेग मंदावतो; ‘हे’ आहे कारण
- Skin Infection In Monsoon | पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनमुळे त्रस्त आहात का? मुक्त होण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
The post DRDO Scientist Pradeep Kurulkar | डॉ. प्रदीप कुरुलकरांनी दोन महिलांवर केले अत्याचार; ATS च्या दोषारोपपत्रातून पुन्हा धक्कादायक माहिती समोर appeared first on बहुजननामा.