Header

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | a case has been registered against the rickshaw puller who raped a minor girl

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | एका ११ वर्षाच्या मुलीला रिक्षात बसवून फिरवून आणण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार (Minor Girl Rape Case) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी एका महिलेने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अविनाश परडे Avinash Parde (रा. उरुळी कांचन – Uruli Kanchan) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ मध्ये घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ११ वर्षाची मुलगी आहे. अविनाश परडे याने तिला दोन ते तीन वेळा रिक्षात बसवून भेलेश्वर येथील झाडीत नेले व तेथे तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केला. हा प्रकार तिच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक घोडके (PSI Ghodke) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime News | a case has been registered against the rickshaw puller who raped a minor girl

हे देखील वाचा

The post Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article