Header

Pune Gold Rate Today | आजच पणयतल सनय-चदच भव कय? जणन घय

Pune Gold Rate Today | आजच पणयतल सनय-चदच भव कय? जणन घय

Pune Gold Rate Today | gold silver prices on thursday 6 thursday 2023 maharashtra mumabi pune nagpur nashik new price

बहुजननामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) सातत्याने बदल होत असतो. सलग तीन दिवस झाले सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच चांदीही महागली आहे. आज गुरूवार (दि. 6 जुलै) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 53,662 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

 

आज (गुरूवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 58,540 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 53,662 रुपये आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी (Silver Price) 71,190 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 70,370 रुपये प्रतिकिलो होती. (Gold-Silver Price on 6 July 2023)

आजचा सोन्याचा भाव: (Today Gold Price)
पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,662 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,540 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,662 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,540 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,662 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,540 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,662 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,540 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on thursday 6 thursday 2023 maharashtra mumabi pune nagpur nashik new price

The post Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा भाव काय? जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article