Header

Pune Shramik Patrakar Sangh | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर तर खजिनदारपदी दैनिक प्रभातच्या अंजली खमितकर यांची निवड

Pune Shramik Patrakar Sangh | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर तर खजिनदारपदी दैनिक प्रभातच्या अंजली खमितकर यांची निवड

Pune Shramik Patrakar Sangh | Pandurang Sandbhor of Dainik Puddaari as President of PUWJ and Anjali Khamitkar of Dainik Prabhat as Treasurer, Journalist Sukrut Mokashi as General Secretary

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Shramik Patrakar Sangh | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (2023-2024) अध्यक्ष पदी दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर (Pandurang Sandbhor) यांची तर सरचिटणीस पदी दैनिक तरूण भारतचे पत्रकार सुकृत मोकाशी (Sukrut Mokashi ) व खजिनदार पदी दैनिक प्रभातच्या वरिष्ठ पत्रकार अंजली खमितकर (Anjali Khamitkar) यांची निवड झाली आहे. (Pune Shramik Patrakar Sangh)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

निवड झालेल्या पदाधिकार्‍यांची नावे पुढीलप्रमाणे (Pune Union Of Working Journalists) : –

अध्यक्ष : पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी)

उपाध्यक्ष : उमेश शेळके (दै. सकाळ), स्वप्निल शिंदे (दै. महाराष्ट्र टाईम्स)

सरचिटणीस : सुकृत मोकाशी (तरुण भारत) – बिनविरोध

खजिनदार : अंजली खमितकर (दै. प्रभात)

चिटणीस : पूनम काटे – कलापुरे (दै. राष्ट्र संचार)
प्रज्ञा केळकर – सिंग (दै. पुढारी)

कार्यकारिणी सदस्य (Pune Shramik Patrakar Sangh)

हर्ष दुधे (दै. महाराष्ट्र टाईम्स)

वरद पाठक (दै. महाराष्ट्र टाईम्स)

विक्रांत बेंगळे (दै. आज का आनंद)

शहाजी जाधव (दै. सकाळ )

श्रद्धा सिदीड (दै. महाराष्ट्र टाईम्स)

विनय पुराणिक (दै. पुण्यनगरी )

गणेश राख (दै.सामना )

संभाजी सोनकांबळे (दै.लोकमत)

शंकर कवडे (दै. पुढारी )

भाग्यश्री जाधव (दै. पुढारी )

अ‍ॅड. प्रताप परदेशी, अ‍ॅड. स्वप्नील जोशी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.

 

 

Web Title :  Pune Shramik Patrakar Sangh | Pandurang Sandbhor of Dainik Puddaari as President of PUWJ and Anjali Khamitkar of Dainik Prabhat as Treasurer, Journalist Sukrut Mokashi as General Secretary

हे देखील वाचा

The post Pune Shramik Patrakar Sangh | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर तर खजिनदारपदी दैनिक प्रभातच्या अंजली खमितकर यांची निवड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article