Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर दोन तासांचा मेगा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजता हा ब्लॉक घेतला जाणार असून याकाळात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद (Traffic Stop) राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (पुणे मार्गिका) (Mumbai Pune Expressway) लोणावळा एक्झिट Lonavala Exit (कि.मी क्र.54/225) येथे गॅन्ट्री (Gantry) उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) उद्या (1 सप्टेंबर) करण्यात येणार आहे.
गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी उद्या दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णत: बंद राहील अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (Maharashtra State Road Development Corporation) दिली आहे.
- Maharashtra Political News | ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना…’ विरोधकांच्या बैठकीवरुन भाजपचा ठाकरे गटावर हल्लाबोल
- Rising Inflation Rate | खाद्यपदार्थांमुळे महागाई वाढत असल्याने आरबीआयने घ्यावी दक्षता; पतधोरण समितीच्या सदस्यांनी दिला इशारा
- येरवडा : घरी येण्यास उशीर झाल्याने 11 वर्षाच्या मुलाला मारहाण; उपाशी ठेवणार्या आत्या, आजीवर गुन्हा दाखल
- लोणीकाळभोर : बदनामी करण्याची धमकी देऊन रिल्सस्टार करुन उकळली खंडणी; चोरीचे सोने घेऊन बनला गोल्डन बॉय, सोशल मिडियावर केली बदनामी
- हडपसर : वाद जागेचा, अत्याचार महिलांवर; घरात शिरुन बलात्कार करणार्यांना अटक, कारखाना मालकही जेरबंद
- विमान नगर : अल्पवयीन मुलींचा स्पोर्टस क्लासला विनयभंग करणार्या पीटी शिक्षकावर गुन्हा दाखल
- Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती
- तडीपार असताना घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक
The post Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार appeared first on बहुजननामा.