Header

Pune Crime News | गुंडाचा घरात शिरुन 16 वर्षाच्या युवतीवर बलात्कार; खडकी परिसरातील घटना

Pune Crime News | गुंडाचा घरात शिरुन 16 वर्षाच्या युवतीवर बलात्कार; खडकी परिसरातील घटना

Pune Crime News | Gangster enters home and rapes 16-year-old girl; Incident in Khadki area

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | परिसरात गुंडगिरी करणार्‍या व पोलिसांच्या रेकॉर्डवरील (Criminal On Pune Police Records) गुंडाने जबरदस्तीने घरात शिरुन एका १६ वर्षाच्या युवतीवर बलात्कार (Rape in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Pune Police News) यश धर्मेश कांबळे Yash Dharmesh Kamble (वय २०, रा. खडकी बाजार) याला अटक केली आहे. हा प्रकार १८ मार्च पासून वारंवार सुरु होता. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत एका १६ वर्षाच्या युवतीने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७७/२३) दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. फिर्यादी या १८ मार्च रोजी दुपारी घरात झोपल्या असताना कांबळे जबरदस्तीने आत आला. त्याने फिर्यादीवर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केला. त्यानंतर तो वारंवार फिर्यादीची येता जाता छेड काढत असे.

लाज वाटेल अशा प्रकारे शरीरास स्पर्श करुन त्यांचा विनयभंग (Molestation Case) करत असे.
या प्रकाराला कंटाळून शेवटी या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली.
यश कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करीत आहेत. (Pune Crime News)

Web Title : Pune Crime News | Gangster enters home and rapes 16-year-old girl; Incident in Khadki area

The post Pune Crime News | गुंडाचा घरात शिरुन 16 वर्षाच्या युवतीवर बलात्कार; खडकी परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article