Header

Pune Crime News | खळबळजनक! धमकी देऊन ‘ती’ अल्पवयीन मुलासोबत ठेवत होती शारिरीक संबंध, व्हिडीओ क्लिपमुळे प्रकार उघड

Pune Crime News | खळबळजनक! धमकी देऊन ‘ती’ अल्पवयीन मुलासोबत ठेवत होती शारिरीक संबंध, व्हिडीओ क्लिपमुळे प्रकार उघड

Pune Crime News | she forced molested with minor boy by threatening video clip reveals type pune crime news

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला (Minor Child) पोलिसांकडे तक्रार देण्याची धमकी देऊन त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार 28 वर्षीय महिलेने केला असून याबाबत 17 वर्षाच्या पीडित मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 28 वर्षीय महिलेवर पोक्सो कलम (Pocso Act) 3, 4, 5 (एन), 5(एल), 6 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 1 मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत कोंढवा बु. येथे दोन ते तीन वेळा घडला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा आणि आरोपी महिला कोंढवा बु. परिसरात राहतात. दोघांची घरे जवळजवळ असून महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन (Corona Death) झाले आहे. दरम्यान, फिर्यादी मुलगा हा अल्पवयीन आहे. याची माहिती असतानाही आरोपी महिलेने त्याच्यासोबत जबरदस्ती केल्याची तक्रार पोलिसात देण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी मुलाची इच्छा नसताना जबरदस्तीने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. (Pune Crime News)

आरोपी महिलेने अल्पवयीन मुलासोबत शरीर संबंध ठेवत असताना व्हिडिओ चित्रित (Video Shooting) करण्यास भाग पाडले.
मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत आरोपी महिलेने दोन ते तीन वेळा जबरदस्तीने मुलासोबत शरीर संबंध ठेवले.
दरम्यान, आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडीओ असल्याचे समजताच मुलाने हा प्रकार घरच्यांना सांगितला.
घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेविरुद्ध तक्रार केली.
पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबर (PSI Babar) करीत आहेत.

 

The post Pune Crime News | खळबळजनक! धमकी देऊन ‘ती’ अल्पवयीन मुलासोबत ठेवत होती शारिरीक संबंध, व्हिडीओ क्लिपमुळे प्रकार उघड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article