Pune Crime News | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पूर्वसंध्येला ‘पाकिस्तान जिंदाबाद चे (Pakistan Zindabad Slogans) नारे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) सोमवारी (दि.14) रात्री घडला असून कोंढवा पोलिसांनी (Pune Police) दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम (School Construction) सुरु आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक (Security Guard) म्हणून काम करतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास ते दोघे पाकिस्तान जिदाबादच्या घोषणा देत होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांनी दिलेल्या घोषणा ऐकल्या. त्यांनी तात्काळ कोंढवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. (Pune Crime News)
कोंढवा पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
- Rajgad Trekker Accident | राजगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 33 वर्षीय पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
- Pune Railway Police | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन पुणे लोहमार्ग पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन; गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत
- ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध एसीबीकडून FIR
- Pune Crime News | दुकानाच्या व्यवहारावरुन पार्किंगमधील गाड्यांना लावली आग; अगोदर सीसीटीव्हीची वायर ठेवली कापून
- Maharashtra Political News | आजारपणाचं कारण पुढे करणार, शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? – विजय वडेट्टीवार
The post Pune Crime News | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, पोलिसांकडून दोघांना अटक appeared first on बहुजननामा.