Header

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | खा. सुप्रिया सुळे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, एडीजी अमिताभ गुप्ता, अभिनेत्री नुश्रत भरूच्चा, भाजप आ. निरंजन डावखरे यांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | खा. सुप्रिया सुळे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, एडीजी अमिताभ गुप्ता, अभिनेत्री नुश्रत भरूच्चा, भाजप आ. निरंजन डावखरे यांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे आज (शनिवार) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule), पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अप्पर पोलिस महासंचालक आणि राज्य कारागृह प्रमुख अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), भाजपचे आमदार निरंजन डावखरे (BJP MLA Niranjan Dhavkhare), अभिनेत्री नुश्रत भरूच्चा (Nushrratt Bharuccha) यांच्यासह इतर दिग्गजांनी दर्शन घेतले. ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासुन मोठी गर्दी होती. ती रात्री उशिरापर्यंत पहावयास मिळाली. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खा. सुप्रिया सुळे बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाल्या. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संजीव जावळे (Sanjeev Jawle) यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन घेतले. सायंकाळच्या सुमारास पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार हे बाप्पांच्या दर्शनासाठी आले. त्यांच्या हस्ते आरती पार पडली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन (Punit Balan), ट्रस्टचे पदाधिकारी तसेच पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill) उपस्थित होते. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

https://ift.tt/hzw1ybQ

पुनीतदादा बालन यांच्या हस्ते पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचा सत्कार करण्यात आला आहे. सायंकाळी देखील बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

https://ift.tt/ogNO4i6

सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गंगा आरतीला (Shrimant Bhausaheb Rangar Ganga Arti) सुरूवात झाली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. रात्री आठ वाजता अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि अभिनेत्री नुश्रत भरूच्चा यांच्या हस्ते ट्रस्टच्या बाप्पांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर पुनीतदादा बालन यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस (Retired DG Ajit Parasnis) हे देखील उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज येत होते.

Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ

The post Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | खा. सुप्रिया सुळे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, एडीजी अमिताभ गुप्ता, अभिनेत्री नुश्रत भरूच्चा, भाजप आ. निरंजन डावखरे यांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article