Pune Police Inspector Transfer | लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या व. पो. निरीक्षक पदी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police Inspector Transfer | पोलिस आयुक्तालयातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी शशिकांत भरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चारच दिवसांपुर्वी तिथं वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी दशरथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तो अतिरिक्त कार्यभार त्यांना देण्यात आला होता. (Pune Police Inspector Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लष्कर पोलिस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत असलेले शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. लष्कर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी लाणी काळभोर पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune Police Inspector Transfer)
- Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ काश्मीरमधील आणखी शाळा दत्तक घेणार – पुनीत बालन
- Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Deepak Mankar On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या’, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
The post Pune Police Inspector Transfer | लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या व. पो. निरीक्षक पदी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती appeared first on बहुजननामा.