Header

Marathwada agriculture university Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Marathwada agriculture university Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Jobs | Recruitment for various posts in Marathwada Agricultural University; Learn the application process

परभणी : बहुजननामा ऑनलाइन Marathwada agriculture university Jobs | नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात (Vasantrao Naik Marathwada Agricultural University Parbhani) वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow), प्रकल्प सहाय्यक (Project Assistant), कुशल मदतनीस (Skilled Helper) या जागा (Jobs) भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. एकूण 7 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. पात्र अन् इच्छूक उमेदवारांना https://www.vnmkv.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. या पदांसाठी मुलाखत 30 जून 2021 रोजी मुलाखत होणार आहे.

  1. या जागांसाठी पदभरती

1) वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) – एकूण जागा 02

2) प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) – एकूण जागा 02

3) कुशल मदतनीस (Skilled Helper) – एकूण जागा 03

2) शैक्षणिक पात्रता

1) वरिष्ठ संशोधन सहकारीः कृषी क्षेत्रात Msc

2) प्रकल्प सहाय्यकः कृषी क्षेत्रात Bsc

3) कुशल मदतनीस : कृषी क्षेत्रात डिप्लोमा(diploma)

3) दरमहा मिळणारे वेतन

1)वरिष्ठ संशोधन सहकारी – 31,000 रुपये

2)प्रकल्प सहाय्यक- 15,000 रुपये

3) कुशल मदतनीस- 10,000 रुपये

web title : Jobs | Recruitment for various posts in Marathwada Agricultural University; Learn the application process

Petrol-Diesel Price | इंधन दरात वाढ सुरूच, महिन्यातील 16 वी दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Police News | BHR घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार जितेंद्र कंडारेला अटक; पुणे पोलिसांनी इंदूर येथून घेतलं ताब्यात

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA बाबत समोर आली मोठी अपडेट, जाणून घ्या सरकारचा काय आहे प्लॅन?

The post Marathwada agriculture university Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article