Header

EPFO | मोदी सरकारचा नोकारदारांना मोठा दिलासा ! आता मार्च 2022 पर्यंत तुमच्या सॅलरीतून कपात नाही होणार PF चे पैसे

EPFO | मोदी सरकारचा नोकारदारांना मोठा दिलासा ! आता मार्च 2022 पर्यंत तुमच्या सॅलरीतून कपात नाही होणार PF चे पैसे

EPFO | Great relief to the employees of Modi government! PF money will not be deducted from your salary till March 2022

नवी दिल्ली : वृत्त संस्था – EPFO |देशात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधीत नोकदार लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोना संकट काळात मोदी सरकार पुढील वर्षी 31 मार्च 2022 पर्यंत त्यांच्या सॅलरीतून कापले जाणारे पीएफचे पैसे भरणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेंतर्गत (एबीआरवाय योजना) यासाठीची डेडलाईन 30 जून 2021 वरून वाढवून 31 मार्च 2022 केली आहे.


कुणाला मिळणार लाभ ?

1 नवीन रोजगार देणार्‍या कंपन्या, नोकरी गमावणारे आणि कमी वेतन मिळणार्‍यांंसाठी हे पाऊल सरकारने उचलले आहे.

2 नवीन नियुक्तीवर 2 वर्षापर्यंत सरकारकडून पीएफ खात्यात अंशदान जमा केले जाईल.

3 कोरानाच्या पहिल्या लाटेत काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा नोकरी दिल्यास, अशा प्रकरणात कर्मचारी आणि कंपनीला सरकारच्या या योजनेचा लाभ मिळेल.

4 ज्यांची नोकरी 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 च्या दरम्यान गेली असेल त्यांना लाभ मिळेल.

5 ज्यांचे मासिक वेतन 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते ऑक्टोबर 2020 च्या अगोदरपासून अशा संस्थेत काम करत होते, जिथे पीएफ अंशदानाची कपात होत नव्हती, अशा लोकांना लाभ मिळेल.

web title :EPFO | Great relief to the employees of Modi government! PF money will not be deducted from your salary till March 2022

Marathwada agriculture university Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Petrol-Diesel Price | इंधन दरात वाढ सुरूच, महिन्यातील 16 वी दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Police News | BHR घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार जितेंद्र कंडारेला अटक; पुणे पोलिसांनी इंदूर येथून घेतलं ताब्यात

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

The post EPFO | मोदी सरकारचा नोकारदारांना मोठा दिलासा ! आता मार्च 2022 पर्यंत तुमच्या सॅलरीतून कपात नाही होणार PF चे पैसे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article