Header

Photo – पाहा धनश्री काडगावकरच्या बाळाच्या बारशाचे फोटो

Photo – पाहा धनश्री काडगावकरच्या बाळाच्या बारशाचे फोटो

dhanashree-kad

अभिनेत्री धनश्री काडगावकर म्हणजेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील नंदिता वहिनी हिच्या बाळाचे नुकतेच बारसे पार पडले. या बारशाचे काही फोटो धनश्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

dhanshree-1

 

धनश्रीने तिच्या बाळाचे नाव कबीर ठेवले असून घरच्या घरी अगदी छोटेखानी कार्यक्रमात हा बारसा पार पडला. बारशासाठी धनश्री खूप सुंदर तयार झाली होती. तिने पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती.

dhanshree

 

dhanshree-2dhanshree-3



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article