Header

LIC Jeevan Pragati Scheme | LIC ची विशेष पॉलिसी ! 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर तयार करा 28 लाखांचा फंड, जाणून घ्या प्लान

LIC Jeevan Pragati Scheme | LIC ची विशेष पॉलिसी ! 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर तयार करा 28 लाखांचा फंड, जाणून घ्या प्लान

LIC Jeevan Pragati Scheme | LIC's special policy! Create a fund of Rs 28 lakh with an investment of Rs 200, know the plan

नवी दिल्ली :वृत्त संस्था – LIC Jeevan Pragati Scheme | जर तुम्ही सुद्धा एलआयसीच्या (LIC Jeevan Pragati Scheme) एखाद्या पॉलिसीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या प्लान बाबत आवश्य विचार करा. या प्लानमध्ये 200 रुपये रोज गुंतवणूक करून 20 वर्षानंतर तुम्ही 28 लाख रुपयांची मोठी रक्कम तयार करू शकता. या पॉलिसीचे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये 15,000 रुपयांपेक्षा जास्तची पेन्शन सुद्धा दिली जाते. याबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

LIC Jeevan Pragati Scheme :

एलआयसीच्या या प्लानचे नाव जीवन प्रगती स्कीम (Jeevan Pragati Scheme) आहे. या पॉलिसीमध्ये तुम्ही जेवढा सम एश्युअर्ड घेता, त्यामध्ये वाढ होते आणि पॉलिसीच्या अखेरपर्यंत सम एश्युअर्ड जवळपास दुप्पट होते. ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे.

पॉलिसीचे फायदे

– हा एंडोमेंट प्लान आहे, जो एकाच वेळी सुरक्षा आणि बचत देतो.

– पॉलिसीत दर पाच वर्षात रिस्क कव्हर वाढते.

– पहिल्या पाच वर्ष सम इंश्युअर्ड तेवढाच राहतो.

– यानंतर 6 ते 10 वर्षापर्यंत तो 25% वाढून 125% होतो.

– 11 ते 15 वर्षासाठी सम इन्श्युअर्ड 150% होतो.

– 16 ते 20 वर्षासाठी सम इन्श्युअर्ड बेसिक सम इन्श्युअर्डच्या 200% होते.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मृत्यु लाभ :

जर पॉलिसी कालावधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला मृत्यूवर विमा रक्कम + सिम्पल रिव्हर्सनरी बोनस (जमा बोनस) + फायनल अ‍ॅडीशन बोनस (जर काही असेल तर) दिले जाते.

असे मिळतील 28 लाख रुपये :

या प्लॅन अंतर्गत 15 लाखाचा सम अश्युअर्ड आणि 200 रुपये रोजच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 20 वर्षानंतर सुमारे 28 लाख रुपयांचा फंड मिळेल. यामध्ये कमी किंवा जास्त होऊ शकतो.

web title: LIC Jeevan Pragati Scheme | LIC’s special policy! Create a fund of Rs 28 lakh with an investment of Rs 200, know the plan

Pune Police | पुणे पोलीस दलात ‘कोल्ड वॉर?, महिला IPS अधिकाऱ्यानेच केला ‘वसुली’चा आरोप

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये; फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

PMRDA | पीएमआरडीएकडून विकासकामांसाठी 817.5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ; धक्कादायक माहिती समोर

The post LIC Jeevan Pragati Scheme | LIC ची विशेष पॉलिसी ! 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर तयार करा 28 लाखांचा फंड, जाणून घ्या प्लान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article