Header

Earn Money | सरकारच्या मदतीने केवळ 5 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Earn Money | सरकारच्या मदतीने केवळ 5 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

earn money earning money opportunity start kulhad making business with low investment and earn 50k monthly

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्हाला कमी भांडवलात (Low investment) चांगले इन्कम (Earn Money) देणारा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही एक चांगला ऑपशन सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही 5000 रुपयांच्या छोट्या रक्कमेतून व्यवसाय सुरू करू शकता. इतकेच नव्हे, सरकार (modi Gov scheme) सुद्धा या व्यवसायासाठी मदत करत आहे. भारतात एक मोठी लोकसंख्या चहाची शौकीन आहे. रेल्वे स्टेशनवर, बस डेपो आणि विमानतळावर कुल्हडच्या चहाची मागणी सतत वाढत आहे. अशावेळी तुम्ही कुल्हड बनवण्याचा (Kulhad making business) आणि विकण्याचा व्यवसाय करूशकता.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

इलेक्ट्रिक चाक पुरवते सरकार
मोदी सरकारने कुल्हड बिझनेस वाढवण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या अंतर्गत कुंभारांना वीजेवर चालणारे चाक दिले जाते. नंतर तयार कुल्हड खरेदी सुद्धा केले जातात.

5 हजार लावू सुरू करू शकता व्यवसाय
हा बिझनेस अतिशय कमी खर्चात सुरू होऊ शकतो. यासाठी थोडी जागा आणि 5,000 रुपयांची आवश्यकता आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे चेयरमन विनय कुमार सक्सेना यांनी माहिती दिली की, यावर्षी सरकारने 25 हजार इलेक्ट्रिक चाकांचे वितरण केले.

कशी आणि किती होईल कमाई?
चहाच्या कुल्हडचा भाव सुमारे 50 रुपये शेकडा आहे. अशाच प्रकारच्या लस्सी कुल्हडची किंमत 150 रुपये शेकडा आणि प्याली 100 रुपये शेकडा आहे. मागणी वाढल्यास यापेक्षा चांगला भाव मिळू शकतो.

करू शकता चांगली बचत
सध्या शहरांमध्ये कुल्हड चहाची किंमत 15 ते 20 रुपयांपर्यंत सुद्धा असते. जर बिझनेस योग्यप्रकारे
चालवला आणि कुल्हड विकण्याकडे लक्ष दिले तर 1 दिवसात 1,000 रुपयांची बचत केली जाऊ
शकते.

Web Titel : earn money earning money opportunity start kulhad making business with low investment and earn 50k monthly

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Money | 1 सप्टेंबरपासून बदलतील रोजच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 8 नियम, सर्वसामान्यांवर होईल थेट परिणाम; जाणून घ्या

Crime News | कलयुग ! शेत विकून बायकोच्या खात्यात जमा केले 39 लाख, 11 रुपये ठेवून शेजार्‍यासोबत नोकरदार पत्नी फरार

Video Viral | ‘विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचं डोकं फोडून टाका’, लाठीचार्ज करण्यापूर्वी पोलिसांना आदेश देणार्‍या उप न्यायदंडाधिकार्‍यांचा व्हिडीओ व्हायरल

The post Earn Money | सरकारच्या मदतीने केवळ 5 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article