Header

Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस दलातील कोंढवा आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस दलातील कोंढवा आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Police Inspector Transfer kondhwa and faraskhana police station two inspector transfer

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Police Inspector Transfer | शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने काढले आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,196 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

1) पोलीस निरिक्षक जगन्नाथ आनंदराव जानकर (गुन्हे शाखा ते पोलीस निरिक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस स्टेशन)

2) पोलीस निरिक्षक शब्बीर सत्तार सय्यद (पोलीस निरिक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस स्टेशन ते पोलिस निरिक्षक (गुन्हे), फरासखाना पोलीस स्टेशन)

Web Title : Police Inspector Transfer | kondhwa and faraskhana police station, two inspector transfer

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Rupee against Dollar | भारतीय चलनामध्ये लागोपाठ चौथ्या दिवशी जबरदस्त ‘उसळी’, डॉलरच्या तुलनेत 29 पैशांची वाढ; 4 सत्रात 124 पैशांची ‘तेजी’

Pune Corporation | पुण्याच्या नाना पेठेतील डिप्रेस्ड क्लासेस मिशनला 90 वर्षे कराराने जागा देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर

Fake Milk Test | तुम्ही भेसळयुक्त दूध, तूप किंवा पनीर खरेदी करत आहात का?, एक मिनिटात ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या

Indian Railways | तुमचा रेल्वे प्रवासाचा प्लान अचानक बदललाय? तर ‘नो-टेन्शन’, ‘या’ पद्धतीने तिकीट रद्द न करता करा प्रवास, जाणून घ्या

The post Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस दलातील कोंढवा आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article