Mosquitoes Repellent Plants | घरात आवश्य लावा ‘या’ 5 वनस्पती, ‘मच्छर’ भटकणार नाहीत जवळपास, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन टीम – Mosquitoes Repellent Plants | डेंगू, मलेरियाचे मच्छर वेळोवळी आपला प्रकोप पसरवतात. डेंगूचा ताप आणि मलेरियासारखे घातक आजार कधीकधी जीवघेणे सुद्धा ठरतात. अशावेळी, रक्त पिणार्या या शत्रूंचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. 5 अशा वनस्पती आहेत ज्या बाल्कनीचे सौंदर्य वाढवण्यासह मच्छरांना सुद्धा घरापासून दूर पळवतात. या वनस्पती (Mosquitoes Repellent Plants) कोणत्या ते जाणून घेवूयात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1 सिट्रोनेला ग्रास –
ही वनस्पती डेंगू (ऊशपर्सीश षर्शींशी) आणि मलेरियाच्या मच्छरांना दूर ठेवते.
2 झेंडूची फुले –
पिवळ्या रंगाची झेंडूची फुले बाल्कनीची शोभा वाढवतात आणि मच्छरांना सुद्धा घरापासून दूर पळवतात. झेंडूचे अफ्रीकन आणि फ्रेंच हे दोन्ही प्रकार मॉस्किटो रिप्लेएन्ट आहेत.
3 तुळस –
गॅलरीत तुळस लावल्याने मच्छर पळून जातात. हे सुद्धा मॉस्किटो रिप्लेएन्ट आहे.
4 लव्हेंडर –
लव्हेंडरचे रोप मच्छरांचे शत्रु समजले जाते. हे नैसर्गिक मॉस्किटो रिप्लेएन्ट मच्छरांना पळवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. लव्हेंडर ऑईल पाण्यात मिसळून थेट स्कीनवर सुद्धा लावू शकता.
5 रोजमेरी-
रोजमेरीचे फुल निळे असते. हे सुद्धा एक नैसर्गिक मॉस्किटो रिप्लेएन्ट आहे. रोजमेरी मॉस्किटो
रिप्लेएन्टचे 4 थेंब 1 चतुर्थांश जैतून तेलात मिसळून त्वचेवर लावा.
Web Title : mosquitoes repellent plants dengue malaria diseases
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
The post Mosquitoes Repellent Plants | घरात आवश्य लावा ‘या’ 5 वनस्पती, ‘मच्छर’ भटकणार नाहीत जवळपास, जाणून घ्या appeared first on बहुजननामा.