Header

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

pune crime in pune a case was registered against 5 persons from latur including a young woman for committing suicide by strangling a young man

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | तरुणीने प्रेमास नकार देऊन तिच्या नातेवाईकांनी शारीरीक त्रास दिल्याने एका तरुणाने पुण्यातील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज श्रीकृष्ण उबाळे (वय २०, रा. वाघाळा, पो़ नागापुरता, परळी वैजनाथ, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे (Pune Crime) नाव आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (hinjewadi police) एकनाथ सावंत, सत्यजीत सावंत, उद्धव
सावंत, अनिरुद्ध सावंत (सर्व रा. हेळंब, जि. लातूर) यांच्यासह एका तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उबाळे याचे 2019 पासून एका तरुणीवर प्रेम होते. याची माहिती तिच्या नातेवाईकांना माहिती झाल्यावर त्यांनी पंकज उबाळे याला मारहाण केली. घरांच्या विरोधामुळे या तरुणीने पंकज याच्याशी संबंध तोडून टाकले. त्यामुळे प्रेमभंग झाल्याने पंकज हा पुण्यातील मारुंजी येथील ओयो फ्लॅगशीप (oyo flagship hotel, hinjewadi, marunji road, pune) हॉटेलमध्ये 28 ऑगस्ट रोजी आला. तेथे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पंकज याने आपल्या मामाला व्हाट्सअ‍ॅप मेसेज केला. त्यात आपल्या प्रेयसीने आपल्यासोबत प्रेमभंग केला असून तिच्या नातेवाईकांनी शारीरीक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. गाढवे (Police Sub Inspector M.B. Gadhve) तपास करीत आहेत.

Web Title : pune crime in pune a case was registered against 5 persons from latur including a young woman for committing suicide by strangling a young man

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

West Nile Virus | नवीन संकट ! कोरोना दरम्यानच वेस्ट नाईल व्हायरसचा धोका वाढला, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Ahmadnagar Police Transfer | नगर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल, 9 पोलीस निरीक्षकांसह 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Rules Change | मोबाइल यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! 1 सप्टेंबरपासून बदलतील ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता होणार परिणाम

The post Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article