Header

Pune Crime | ‘तु धंदा करतेस, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात, तु त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याच्याकडून पिल्लु काढून घे’; हडपसरमध्ये विनयभंगाचा गुन्हा

Pune Crime | ‘तु धंदा करतेस, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात, तु त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याच्याकडून पिल्लु काढून घे’; हडपसरमध्ये विनयभंगाचा गुन्हा

pune crime molestation case against aniket shitole in hadapsar police station

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | भटक्या कुत्र्यांना खायला घालणार्‍या महिलेला एकाने ‘तू त्याच्याकडून पिल्ले काढुन घे’ असे म्हणत अश्लिल बोलून विनयभंग (Molestation) करण्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधील साडेसतरानगर रोडवरील (sade satra nali hadapsar) एका सोसायटीत (Pune Crime) घडला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अनिकेत शितोळे (रा. भगिरथी नगर, साडेसतरा नळी रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भटक्या कुत्र्यांना खायला घालत होत्या. यावेळी आरोपी तेथे आला. त्याने ‘तू या कुत्र्यांना खायला देऊ नको. मला माहिती आहेत तुझे नखरे, तू धंदा करते, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात. तू त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याचेकडून पिल्लु काढून घे’, असे अश्लिल बोलून त्याने फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे. हडपसर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title : pune crime | molestation case against aniket shitole in hadapsar police station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

West Nile Virus | नवीन संकट ! कोरोना दरम्यानच वेस्ट नाईल व्हायरसचा धोका वाढला, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Ahmadnagar Police Transfer | नगर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल, 9 पोलीस निरीक्षकांसह 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Rules Change | मोबाइल यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! 1 सप्टेंबरपासून बदलतील ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता होणार परिणाम

The post Pune Crime | ‘तु धंदा करतेस, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात, तु त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याच्याकडून पिल्लु काढून घे’; हडपसरमध्ये विनयभंगाचा गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article