Header

Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण

Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण

pune crime the two sisters in law who came to settle the quarrel were beaten

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पतीपत्नीतील भांडणे सोडविण्यासाठी भाऊ आले असताना मेव्हण्यांना कटरने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार हांडेवाडी (Handewadi ) येथे (Pune Crime) घडला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी मनीष शंकर शिंदे (वय २७, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर- Lonikalbhor ) यांनी हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी शरद नरेंद्र भोसले, नरेंद्र भोसले (रा. दौलतनगर बंगला, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भोसले हे फिर्यादी मनीष शिंदे यांचे दाजी आहेत. फिर्यादी यांची बहीण आणि त्यांचे दाजी यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरुन भांडण झाले. याची माहिती मिळाल्यावर फिर्यादी व त्यांचा भाऊ नकुल शिंदे हे भांडण सोडविण्यासाठी हांडेवाडी चौक येथे गेले. दोघे भाऊ आल्याचे पाहिल्यावर शरद भोसले यांना राग आला. त्यांनी प्लॉस्टिक कव्हर असलेला कटरने फिर्यादी व त्यांचे भावाला मारुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन जखमी केले.

Web Title : pune crime the two sisters in law who came to settle the quarrel were beaten

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Indian Railways, IRCTC | डुप्लीकेट तिकिटाची मागणी केव्हा करता येते? जाणून घ्या पद्धत

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

Free Wi-Fi | खुशखबर ! राज्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये मोफत ‘वाय-फाय’ कनेक्शन, विद्यार्थ्यांना मिळेल सुविधा

The post Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article