Header

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

Actor Siddharth Shukla | actor siddharth shukla death bigg boss winner mumbai

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता आणि बिग बॉस विजेता (Bigg Boss Winner) सिध्दार्थ शुक्लाचं (Actor Siddharth Shukla) गुरूवारी निधन झालं आहे. मुंबईच्या कपूर हॉस्पीटलनं सिध्दार्थचं निधन झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिध्दार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं निधन झालं आहे. सिध्दार्थच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबियांना यामुळं मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सिध्दार्थ शुक्लानं रात्री झोपण्यापुर्वी काही औषधं घेतली होती. त्यानंतर तो उठलाच नाही. हॉस्पीटलनं नंतर सिध्दार्थचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगितलं. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असलेल्या सिध्दार्थ शुक्लानं रियालिटी शो बिग बॉसचं 13 वं सिझन जिंकलं होतं. त्यानंतर ‘खतारों के खिलाडी’चं (khatron ke khiladi) 7 वं सिझन देखील त्यानं त्याच्या नावावर केलं होतं. सिरीअल ‘बालिका वधू’ (balika vadhu) मधून सिध्दार्थ शुक्ला घरा-घरात पोहचला होता.

Web Title : Actor Siddharth Shukla | actor siddharth shukla death bigg boss winner mumbai

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Diabetes Control | स्वयंपाक घरातील ‘हे’ 4 मसाले डायबिटीजवर ‘रामबाण’, जाणून घ्या फायदे

Vegetarian Protein | ‘या’ 10 शाकाहरी गोष्टींत असतं चिकन लेग पीस इतकं ‘प्रोटीन’, आहारात करा समावेश; जाणून घ्या

Bank Job 2021 | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO च्या पदांवर निघाली बंपर भरती, जाणून घ्या कसे करावे अप्लाय 

Pune Crime | अलिशान गाडी स्वस्तात देण्याच्या बहाण्याने उकळले 43 लाख, 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

The post Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article