Header

Ajit Pawar | ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’

Ajit Pawar | ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’

ajit pawar ajit pawar nitin gadkari pune flyover inauguration in pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –   Ajit Pawar | पुण्यातील (Pune) उड्डाणपुल भुमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान आज (शुक्रवारी) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. त्यावेळी  ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, असा सल्ला अजित पवार यांनी पुण्यात दिला. तर, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करू, पण ज्यावेळी निवडणुका संपतात त्यावेळी जनतेनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर भर दिला पाहिजे. असं देखील त्यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘सध्या केंद्र, राज्य आणि मनपा या तिन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवूऩ कामं लवकर पूर्ण केली पाहिजेत. राज्याच्या विकासकामांत नितीन गडकरींचे भरीव असं योगदान असतं. विकासकामांसाठी राज्य सरकार नेहमी केंद्रासोबत असेल आणि सर्वांनी एकत्र समन्वय साधून काम केल्यास पुणे शहराचा विकास वेगाने होईल, असे त्यावेळी अजित पवार म्हणाले.

 

web title: Ajit pawar ajit pawar nitin gadkari pune flyover inauguration in pune.

 

Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! एका महिन्यात 1200 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या

Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू

Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी कॅम्प संपन्न

EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Pune Crime | पुण्यातील कोरेगाव पार्क, बंडगार्डन, येरवडा, खडक, समर्थ, लष्कर, वानवडी आणि कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायट्यांत 11 चोर्‍या; घरकाम करणार्‍या महिलेकडून 61 लाखाचा माल जप्त

The post Ajit Pawar | ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article