Header

Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Maharashtra School Reopen | from 4 octomber schools in maharashtra will be start.

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन –  Maharashtra School Reopen | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे (Corona rule) पालन करुन शाळा सरु (Maharashtra School Reopen) होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता.
परंतु त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मागील वर्षापासून शाळा बंद होत्या. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बहुतांश ठिकाणी लसीकरण (Vaccination) झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

 

Web Title : Maharashtra School Reopen | from 4 october schools in maharashtra will be start.

 

Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! एका महिन्यात 1200 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या

Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू

Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी कॅम्प संपन्न

EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस

The post Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article