Header

Bank Jobs | पदवीधर तरूणांना बँकेत नोकरीची संधी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या

Bank Jobs | पदवीधर तरूणांना बँकेत नोकरीची संधी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या

bank jobs akola dcc bank recruitment 2021 openings for junior clerk posts

अकोला : बहुजननामा ऑनलाईन – बँकेतील नोकरीच्या (Bank Jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Akola DCC Bank Recruitment 2021) 100 जागांसाठी भरती केली जाणार आहे. कनिष्ठ लिपिक पदाच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले (Bank Jobs) आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

– पदांची माहिती
कनिष्ठ लिपिक (Junior clerk) – एकूण जागा 100

– पात्रता आणि अनुभव
कनिष्ठ लिपिक (Junior clerk) – कोणत्याही शाखेमधून पदवीधर

– उमेदवारांची निवड पद्धत
ऑनलाइन परीक्षा होईल. 75% गुण परीक्षेसाठी तर मुलाखतीसाठी 25 % गुण.
मुलाखतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांची यादी बँकेच्या वेबसाइटवर प्रदर्शित होईल.
ऑनलाईन परीक्षेत एकूण 50% गुण आवश्यक.
परीक्षा फक्त इंग्रजीत होईल. निगेटिव्ह मार्किंग असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1RaA4K6Bir2CUFZMnAyJWzIE5p6zOkGYO/view

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
https://ibpsonline.ibps.in/adccbjcaug21/

Web Title : bank jobs akola dcc bank recruitment 2021 openings for junior clerk posts

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Mosquitoes Repellent Plants | घरात आवश्य लावा ‘या’ 5 वनस्पती, ‘मच्छर’ भटकणार नाहीत जवळपास, जाणून घ्या

Rupee against Dollar | भारतीय चलनामध्ये लागोपाठ चौथ्या दिवशी जबरदस्त ‘उसळी’, डॉलरच्या तुलनेत 29 पैशांची वाढ; 4 सत्रात 124 पैशांची ‘तेजी’

Pune Corporation | पुण्याच्या नाना पेठेतील डिप्रेस्ड क्लासेस मिशनला 90 वर्षे कराराने जागा देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर

The post Bank Jobs | पदवीधर तरूणांना बँकेत नोकरीची संधी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article