Header

Crime News | संतापजनक ! नशेचे औषध देऊन डॉक्टरकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार

Crime News | संतापजनक ! नशेचे औषध देऊन डॉक्टरकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार

crime news doctor raped female constable giving her narcotic and then

लखनौ :वृत्तसंस्था  –  Crime News | उपचाराच्या बहाण्याने नशेचे औषध देऊन सरकारी डॉक्टरने महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याची घटना लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी २३ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल (Crime News) करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. अखेर मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात (एमपी) एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्याप्रकरणी शनिवारी दोन जणांना अटक केली.

या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

 

 

web title: Crime news doctor raped female constable giving her narcotic and then.

 

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्य गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचं समन्स

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमक

Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना

Heart Health | हृदयाच्या आजारांपासून वाचवतील खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, आहारात नक्की करा समाविष्ट; जाणून घ्या

Honeymoon | ‘हनीमून’दरम्यान जोडप्यासोबत घडली विचित्र घटना, 27 वर्षीय तरूणीला चक्क 10 दिवस अनोळखींसोबत ‘झोपावं’ लागलं

 

The post Crime News | संतापजनक ! नशेचे औषध देऊन डॉक्टरकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article