Header

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

earn money 2 rupee rare coin can makes you millionaire know how to sell rare indian coins get 10 lakh rupees for two rupee coin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | देश-विदेशाची अशी अनेक नाणी आहेत जी खुप वर्षापूर्वीच बंद झालेली आहे आणि ती फार क्वचित पहायला मिळतात. अशा दुर्मिळ नाण्यांसाठी काही लोक लाखो रूपये देण्यास तयार असतात. सध्या आम्ही येथे 2 रुपयांच्या ज्या नाण्याबाबत सांगणार आहोत ते नाणे तुम्हाला 5 लाख रुपये मिळवून (Earn Money) देऊ शकते.

कसे असावे 2 रुपयांचे नाणे?
ई कॉमर्स वेबसाइट क्विकरवर एक दुर्मिळ 2000 सालातील नाणे आहे. या नाण्याच्या पाठीमागे भारताचा नकाशा आणि त्या नकाशात राष्ट्रीय झेंडा आहे. शेजारी हिंदीत राष्ट्रीय एकता आणि इंग्रजीत National Integration लिहिलेले आहे.

क्विकर डॉट कॉमवर या नाण्याची किंमत 5 लाख रुपये सांगितली आहे. याच वेबसाईटवर इतरही नाण्यांना
मागणी आहे. जसे की 2 रुपयांच्याच एका 1994 च्या नाण्याची किंमत 5 लाख सांगण्यात आली आहे. अशी
दोन नाणी विकली तर 10 लाख मिळू शकतात.

आता जाणून घ्या यासाठी काय करावे लागेल?
तुमच्याकडे असे 2 रूपयाचे नाणे असेल तर साईटवर ऑनलाइन विक्रेता म्हणून नोंदणी करा. याची पूर्ण माहिती https://www.quikr.com/home-lifestyle/2-rupee-coin-for-sale-quantity-2-jalandhar/p/355893515 येथे मिळेल. रजिस्टर केल्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

या वेबसाइटवर 2 ऑपशन नाणी खरेदी करण्यासाठी Buy Now आणि विकण्यासाठी Make an Offer
आहे. येथे जाऊन नाण्याचा फोटो अपलोड करा. त्यानंतर लोक थेट तुमच्याशी संपर्क करतील. मनासारखी
किंमत आल्यानंतर तुम्ही नाणे विकू शकता.

Web Title : earn money 2 rupee rare coin can makes you millionaire know how to sell rare indian coins get 10 lakh rupees for two rupee coin

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | ‘लोणीकाळभोर’च्या निरीक्षकाची बदली, उत्तमनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियुक्ती

The post Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article