Header

Gold Price Today | किमतीमधील हालचालीने गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ ! आता ‘या’ कॅरेटचं सोनं 27635 रुपयात 10 ग्रॅम, जाणून घ्या

Gold Price Today | किमतीमधील हालचालीने गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ ! आता ‘या’ कॅरेटचं सोनं 27635 रुपयात 10 ग्रॅम, जाणून घ्या

Gold Price Today gold silver jewelry price rate update 1st september know latest rate indian sarafa market

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने खरेदी करणार्‍यांसाठी महत्वाची बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात सोन्याच्या किमतीत तेजी दिसून आली. मंगळवारी सोने 90 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तेजीसह 47239 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले, तर चांदीच्या किमतीत मंदी दिसून आली. चांदी 402 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने स्वस्त होऊन 63804 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली. यापूर्वी सोमवारी सोने 47149 रुपये प्रति दहा ग्रॅम (Gold Price Today) आणि चांदी 63804 प्रति किलोच्या रेटवर बंद झाली होती.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सोने 8961 आणि चांदी 16578 रुपयांनी स्वस्त
अशाप्रकारे सोने आपल्या उच्चतम स्तरापासून सुमारे 8961 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याचा सर्वकालिन उच्चतम स्तर ऑगस्ट 2020 मध्ये होता, त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते. तर चांदी 16678 रुपये प्रति किलो स्वस्त विकली जात आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चतम स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर
अशाप्रकारे मंगळवारी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेटचे सोने 47239 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23
कॅरेटचे सोने 47050 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचे सोने 43271 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेटचे
सोने 35429 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेटचे सोने 27635 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

गुंतवणुकीसाठी थोडी प्रतिक्षा करा!
सराफा बाजारच्या तज्ज्ञांनुसार, सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी घसरण होईल. सोने पुन्हा
एकदा 45,000 हजार प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68000 प्रति किलोच्या जवळपास येऊ शकते.
अशावेळी ज्या लोकांना सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी थोडी प्रतिक्षा करावी.

Web Titel : Gold Price Today | gold silver jewelry price rate update 1st september know latest rate indian sarafa market

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Gold Price Today | किमतीमधील हालचालीने गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ ! आता ‘या’ कॅरेटचं सोनं 27635 रुपयात 10 ग्रॅम, जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article