Header

Pune Crime | ‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग

Pune Crime | ‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग

pune crime 16 year old girl molested by 26 year old boy in ramtekdi hadapsar fir in wanwadi police station

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime पाणी मागण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीला मला पप्पी दे असे बोलून तिचे तोंड दाबून तिला पंलगावर पाडून अश्लील कृत्य करण्याचा प्रकार हडपसर येथील रामटेकडी (Ramtekdi, Hadapsar) परिसरात घडला (Pune Crime) आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (wanwadi police) 26 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 35 वर्षाच्या महिलने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या वस्तीत राहणारा 26 वर्षीय युवक फिर्यादी यांच्या घरात पाणी मागण्याच्या बहाण्याने शिरला. त्यांची 16 वर्षाची मुलगी त्याला पाणी देत असताना त्याने तिला ‘मला पप्पी दे’ असे बोलून तिचे तोंड दाबले. तिला पलंगावर पाडून तिचे अंगावर पडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

Web Title : pune crime 16 year old girl molested by 26 year old boy in ramtekdi hadapsar fir in wanwadi police station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Pune Crime | ‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article