Header

Health Care Tips | तुम्ही सुद्धा आहात घामोळ्यांनी त्रस्त? तर अवलंबा ‘हे’ 2 घरगुती उपाय; जाणून घ्या

Health Care Tips | तुम्ही सुद्धा आहात घामोळ्यांनी त्रस्त? तर अवलंबा ‘हे’ 2 घरगुती उपाय; जाणून घ्या

Health Care Tips health care tips get rid of prickly heat in summer and multani mitti

बहुजननामा ऑनलाईन टीम – Health Care Tips | उन्हाळ्यात बहुतांश लोक घामोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त असतात. तर घामोळ्यांमुळे सतत खाज आणि शरीरावर लाल चट्टे सुद्धा पडतात. अशावेळी काही घरगुती उपाय केले तर या समस्येपासून सुटका होऊ शकते. हे उपाय कोणते ते (Health Care Tips) जाणून घेवूयात…

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

घामोळ्या म्हणजे काय…
घोमोळ्यात त्वचेच्या काही भागात खडबडीतपणा जाणवतो. ज्यामुळे खाज येते. शरीरावर छोटे-छोटे लाल दाणे येतात. हे सामान्यपणे शरीराच्या त्या भागात येतात जो कपड्याने झाकलेला असतो. जसे की पाठ, मान आणि पोट.

घामोळ्यांवर करा हे उपाय
मुलतानी माती (Multani Mati)
मुलतानी माती बंद पोर्स उघडते. त्वचा रिफ्रेश करते. घामोळ्यांपासून सुटका करण्यासाठी मुलतानी माती गुलाब जलमध्ये मिसळा आणि त्याची पेस्ट घामोळ्या असलेल्या भागावर लावा. 20 मिनिटे तसेच ठेवा. असे रोज केल्याने घामोळ्या ठिक होतात.

बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोड्यात अँटीबॅक्टेरियल गुण असतात. तसेच हा उष्णता आणि घामामुळे होणारा संसर्ग रोखतो.
यासाठी 2 चमचे बेकिंग सोडा 1 वाटी पाण्यात मिसळून शरीराच्या त्या भागावर लावा जिथे घामोळ्या आहेत.
थोड्या वेळाने धुवून टाका.
असे दोन दिवसात दोन वेळा करा. आराम मिळेल.

Web Title : Health Care Tips | health care tips get rid of prickly heat in summer and multani mitti

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

The post Health Care Tips | तुम्ही सुद्धा आहात घामोळ्यांनी त्रस्त? तर अवलंबा ‘हे’ 2 घरगुती उपाय; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article