Header

Pune News | ‘या’ कंपनीसाठी अदर पुनावाला यांनी मुंढव्यात घेतले 464 कोटींचे 13 फ्लोअर

Pune News | ‘या’ कंपनीसाठी अदर पुनावाला यांनी मुंढव्यात घेतले 464 कोटींचे 13 फ्लोअर

Pune News adar poonawallas finance company buys 13 floors in pune office tower for rs 464

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (serum institute of india) अदर पुनावाला (adar poonawalla) यांनी पुनावाला फायनान्ससाठी (poonawalla finance) पुण्यातील मुंढव्यातील (Mundhwa) कमर्शियल टॉवरमध्ये ४६४ कोटींचे १३ फ्लोअर विकत घेतले आहेत. नुकतेच त्यांनी २७ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. अलीकडील बांधकाम क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा सुरु आहे. प्रिस्टीन प्रॉपर्टीजकडून (pristine properties) ही इमारत खरेदी केली असल्याचे सांगितले (Pune News) जात आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाबरोबरच अदर पुनावाला हे पूनावाला फिनकॉर्प (poonawalla fincorp) या कंपनीचेही अध्यक्ष आहेत.
त्यांनी कंपनीसाठी या कमर्शिअल इमारत खरेदी व्यवहार नुकताच पूर्ण केला आहे.
१९ मजल्यांची ही इमारत असून त्यापैकी १३ मजले पूनावाला यांनी खरेदी केले आहेत.
याच इमारतीत यापूर्वी पहिला व दुसरा मजला खरेदी केला होता.
त्यानंतर आता झालेल्या खरेदीमुळे या टॉवरची एक पूर्ण विंग पूनावाला यांच्या मालकीची झाली आहे.
N Main Rd इथं AP ८१ हा टॉवर उभारलेला आहे.
प्रिस्टीन प्रॉपर्टीजने २०१९ मध्ये येथे १५० कोटींचा व्यवहार करत पाच एकर जागा खरेदी करून १९ मजली टॉवर उभारला होता.
सध्या या टॉवरमधील ६० टक्के भाग पूनावाला यांच्याकडे आहे.
तर उर्वरित भागात फूट कार्पेट ऑफिस एरिया, कार आणि बाईकसाठी राखीव पार्किंग आहे.
कोरोना प्रतिबंधक लस पूनावाला यांच्या सीरमने सर्वप्रथम तयार केली होती.
त्यामुळे जगभरात सीरम इंस्टीट्यूट हे नाव पोहोचले आहे.

Web Title : Pune News | adar poonawallas finance company buys 13 floors in pune office tower for rs 464

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

The post Pune News | ‘या’ कंपनीसाठी अदर पुनावाला यांनी मुंढव्यात घेतले 464 कोटींचे 13 फ्लोअर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article