Header

Miss Heritage India | मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’ किताब

Miss Heritage India | मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’ किताब

Miss Heritage India Monica Khilani won the book Classic Heritage India

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Miss Heritage India | शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात (Pune) नुकतीच ‘मिस हेरिटेज इंडिया’ (Miss Heritage India) हि सौदर्यवतींची स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन मृणाल एंटरटेंटमेंटच्या (Mrinal Entertainment) वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील विविध सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस हेरिटेज इंडिया व मिसेस हेरिटेज इंडिया / क्लासिक हेरिटेज इंडिया अशा स्पर्धा पार पडल्या.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या स्पर्धेमध्ये “क्लासिक हेरीटेज इंडियाचा” मोनिका खिलानी (Monica Khilani, Classic Heritage India) यांनी किताब पटकावला.
त्याचं मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या कि ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व मी लवकरच करणार आहे.
या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonali Kulkarni) आणि अभिनेत्री हेमांगी कवी (Actress Hemangi Kavi) आदींनी मुकुट डोक्यावर घालून खिलानी यांचं कौतुक केले.

या स्पर्धेसाठी नील ग्रुप कंपनीचे नील कांबळे (Neil Kamble, Neil Group Company) यांची मोलाची साथ मिळाली. या स्पर्धेत परीक्षण निर्माती पूनम शेंडे (Poonam Shende), डॉ. गौरी चव्हाण (Dr. Gauri Chavan), मयुरेश डहाके (Mayuresh Dahake), आरती बलेरी (Aarti Baleri) यांनी
परीक्षक म्हणून काम केले. तर सूत्रसंचालन सिमरन आहुजाने (Simran Ahuja)

Web Title : Miss Heritage India | Monica Khilani won the book Classic Heritage India

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Miss Heritage India | मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’ किताब appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article