Header

Pune News | महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठाण ट्रस्टकडून कात्रज परिसरात श्रावण सोमवारचे औचित्य साधून विविध कार्यक्रम

Pune News | महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठाण ट्रस्टकडून कात्रज परिसरात श्रावण सोमवारचे औचित्य साधून विविध कार्यक्रम

pune news various programs-from mahatma basaveshwar janseva pratishthan trust on the occasion of shravan monday in katraj area

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठाण ट्रस्टकडून (Mahatma Basaveshwar Janseva Pratishthan Trust) पुण्यातील कात्रज (Katraj, Pune) परिसरात श्रावण सोमवारचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कार्यक्रमाची सुरूवात षटस्थल ध्वजारोहणाने करण्यात आली. यानंतर महात्मा बसवेश्वर (Mahatma Basaveshwar) पुतळ्याचे अनावरण पुणे मनसेचे अध्यक्ष व नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे (Vasant Krishnaji More) यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. प. पू. कोरणेश्वर, पू. महास्वामी, प. पू. संगनबसव महास्वामी, महेश किवडे (अध्यक्ष महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठाण ट्रस्ट), पदाधिकारी व पुणे बसवप्रेमी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपन करण्यात आले.


बाराव्या शतकात सामाजिक क्रांतीचे बीजारोपण करणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर सामाजिक एकोप्याचे प्रतिक होते. बसवेश्वरांची दृष्टी व्यापक असल्याने त्यांनी सामाजिक व जातीविरहित समाज निर्मितीचे बीजारोपण केले. महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याकडे पाहून सर्वांना एक वेगळीच सदैव उर्जा मिळत राहणार आहे.

महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांचे चरित्र, जीवन कार्य व विचारमूल्ये सर्वांपर्यंत पोहोचवणे व रुजवण्यास मदत होणार असल्याचे मत आप्पाजींनी व्यक्त केले.

कात्रज परिसराचा विविध विकास कामातुन कायापालट करणारे कार्यसम्राट पुणे मनसे शहराध्यक्ष,
नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सर्व सहयोगी व सहभागीना महेशभाऊ किवडे यांनी धन्यवाद सांगितले. सर्वांचे आभार मानले.

Web Title : pune news various programs-from mahatma basaveshwar janseva pratishthan trust on the occasion of shravan monday in katraj area

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Pune News | महात्मा बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठाण ट्रस्टकडून कात्रज परिसरात श्रावण सोमवारचे औचित्य साधून विविध कार्यक्रम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article