Header

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक

MLA Sharad Ranpise | Congress Legislative Council group leader MLA Sharad Ranapise is in critical condition.

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –  MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे (MLA Sharad Ranpise) यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर गेल्या 4-5 दिवसांपासुन उपचार सुरू आहेत.

आमदार शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 72 वर्षीय आ. रणपिसे यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली. पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये चार-पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

त्यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांची संपर्क साधला असता त्यांनी आमदार रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. रणपिसे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Web Title : MLA Sharad Ranpise | Congress Legislative Council group leader MLA Sharad Ranapise is in critical condition.

 

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Pune Corporation Election | आगामी पुणे मनपा निवडणुकीत ‘महाविकास’ एकत्रित तर मनसे देखील भाजप-रिपाइंशी युती करण्याची शक्यता वाढली; एमआयएम आणि आम आदमी पार्टीची ‘अडचण’

Experts-Advice | जीन्स महिन्यातून एकदा आणि ब्रा आठवड्यातून एकदा धुवा, एक्सपर्ट देतात असा सल्ला; जाणून घ्या का?

Pune Crime | 13 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेलं; अश्लिल व्हिडिओ पाठविणारे तिघे आले चांगलेच ‘गोत्यात’

Thackeray Government | महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार – ठाकरे सरकार

दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत

The post MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article