Header

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Pune Crime | father commits suicide after son and daughter death in pune.

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुण्यातील एका 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची (Pune Crime) धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2 मुलांच्या निधनानंतर नैराश्येत असलेल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. ही घटना सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरातील नांदेड फाटा (nanded phata) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दु:ख व्यक्त होत आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, संजीव कदम (वय. 40) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी संजीव यांचा एक मुलगा आणि मुलीचं आजारपणामुळे निधन झालं होतं. संजीव कदम यांचा मुलगा 14 वर्षांचा होता तर मुलगी ही 10 वर्षांची होती. दोन्ही मुलांचे काही दिवसांपूर्वी थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. याच निराशातून त्यांनी आत्महत्या केल्याचे (Pune Crime) म्हटले जाते.

 

Web Title : Pune Crime | father commits suicide after son and daughter death in pune.

 

Pune Corporation Election | आगामी पुणे मनपा निवडणुकीत ‘महाविकास’ एकत्रित तर मनसे देखील भाजप-रिपाइंशी युती करण्याची शक्यता वाढली; एमआयएम आणि आम आदमी पार्टीची ‘अडचण’

Experts-Advice | जीन्स महिन्यातून एकदा आणि ब्रा आठवड्यातून एकदा धुवा, एक्सपर्ट देतात असा सल्ला; जाणून घ्या का?

Pune Crime | 13 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेलं; अश्लिल व्हिडिओ पाठविणारे तिघे आले चांगलेच ‘गोत्यात’

Tulsi Decoction Benefits | पावसाळ्यात आवश्य प्या तुळशीपासून तयार केलेला ‘हा’ काढा ! दूर पळतील आजार, मिळतील जबरदस्त फायदे

The post Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article